मलायका अरोरा म्हणते अर्जुन कपूरशी लग्न करणार या अफवा

0
489

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर १९ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत अशी जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे. आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे न बोलणाऱ्या मलायका आणि अर्जुननं मात्र याबद्दल आजवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु, आता मात्र मलायकानं या विषयावरील आपलं मौन सोडलंय.