मराठा आरक्षण; अॅड. हरीश साळवे सरकारच्यावतीने न्यायालयात लढणार

0
535

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेच्या विरोधात लढण्याची  राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. या याचिकेविरोधात ख्यातनाम विधिज्ञ व माजी महाधिवक्ता अॅड. हरीश साळवे सरकारच्यावतीने न्यायालयात बाजू लढवणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.