मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकार विधीमंडळात सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी (दि. २८) विधानसभेत तर गुरुवारी (दि.२९) विधानपरिषदेत हा अहवाल सादर करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून समजते.