मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल बुधवारी, गुरूवारी विधीमंडळात सादर होणार ?

0
323

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकार विधीमंडळात  सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी (दि. २८) विधानसभेत तर  गुरुवारी (दि.२९)  विधानपरिषदेत हा अहवाल  सादर करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून समजते.