मनसे महाआघाडीचा भाग होऊ शकत नाही – संजय निरूपम

0
412

मुंबई,दि.३० (पीसीबी) – मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे. मात्र, याला काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध आहे, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी  स्पष्ट केले आहे. मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असेही त्यांनी म्हटले आहे.