Notifications मध्य प्रदेशमध्ये भाजप पिछाडीवर; ११६ जागांवर काँग्रेस आघाडीवर By PCB Author - December 11, 2018 0 499 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp भोपाळ, दि. ११ (पीसीबी) मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल पाहता या लढतीत भाजपा पिछाडीवर आहे. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ११६ जागांवर सध्या काँग्रेस तर भाजप ९९ जागावर आघाडीवर आहे.