‘मटार’चे नाव ऐकून जे नाक मुरडतात त्यांनी मटारचे हे फायदे नक्की जाणून घ्या…

0
306

हिवाळ्याची सुरुवात झाली कि, भाजीमंडईमध्ये आपल्याला हिरव्यागार मटारांचा (वाटाणा) दीड दिसू लागतो. कोवळे वाटाण्याचे दाणे चवीला अत्यंत गोड आणि चविष्ट लागतात. त्यामुळे अनेक गृहिणी खास मटार घेऊन त्यापासून वेगवेगळे पदार्थ करतात. यामध्ये मटार पुलाव, मटार-पनीर, मटारच्या करंज्या असे अनेक पदार्थ केले जातात. परंतु, मटार खाण्याचे काही फायदे आहेत, जे अनेकांना ठावूक नसतील. त्यामुळे मटार खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. मटार खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात येते.

२. मटार सेवनाने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

३. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४. मटार मुळे बद्धकोष्ठता दूर होते.

५. रोगप्रतिकारक शक्ती मटारमुळे वाढते.

६. हाडे मजबूत होतात.

७. केसगळती कमी होते.

८. विसराळूपणा कमी होतो.

९. त्वचा टवटवीत राहते.

१०. पोटाच्या समस्या दूर होतात.