मंदिरात जा असे हिंदू धर्मात म्हटलेले नाही – योगी आदित्यनाथ  

0
525

गोरखपूर, दि. २४ (पीसीबी) – हिंदू असणे याचा अर्थ मंदिरात जाणे, पूजा करणे आणि टीका लावणे असा होत नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ रविवारी (दि. २३) गोरखपूरच्या दौऱ्यावर होते. महंत दिग्विजयनाथ आणि महंत अवेद्यनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.