मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘अवनी’प्रकरणी शिवसेना मंत्र्यांचा मुनगंटीवारांना जाब    

0
465

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – अवनी वाघिणीच्या मृत्युप्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (मंगळवार) जाब विचारल्याचे समजते. तर मुनगंटीवार यांनी असा कोणताही विषय समोर आलेला नसल्याचे सांगून वृत्त फेटाळून लावले.