Notifications

मंत्रालय मारहाणप्रकरण; मंत्री बडोले यांनी केली खासगी सचिवाची उचलबांगडी

By PCB Author

September 19, 2018

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मंत्रालयातील  खासगी सचिवाला मारहाण  केल्याप्रकरणाची सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गंभीर दखल घेत खासगी सचिवाची  तडकाफडकी  उचलबांगडी केली आहे. उस्मानाबादमधील शिक्षण संस्था चालक अरुण निटुरे यांनी खासगी सचिवाला मंत्रालायात जाऊन मारहाण केली होती.