मंगळवार पासून पीएमपी या मार्गावर…

0
371

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – कोरोना च्या दोन महिन्यांच्या टाळेबंदी नंतर आता २६ मे २०२० पासून पीएमपीएल विविध मार्गांवरून धावणार आहे. शहरातील प्रवासी आणि एमआयडीसी मधील कामगारांच्या सोयिसाठी बससेवा सुरू करण्यात येत आहे. बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी अशा पध्दतीचे बंधन आहे. बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना मास्कची सक्ती आहे.

बसमार्ग क्रमांक/ बसस्थानकपासून ते बसस्थानकपर्यंतचे ठिकाण :
– ३०५ निगडी ते वडगाव/ नवलाख उंबरे
– ३०६ डांगे चौक ते हिंजवडी-माण फेज ३
– ३३० आकुर्डी रेल्वे स्थानक ते चिखली
– ३४० निगडी ते चऱ्होलीगाव /आळंदी
– ३४३ वडगाव मावळ ते चाकण, आंबेठाण चौक
– ३५० निगडी ते देहूगाव
– ३६७ निगडी ते भोसरी
– ३६८ निगडी ते कामशेत
– ३६९ निगडी ते चाकण /वासोली
– ३७२ निगडी ते हिंजवडी-माण फेज ३
– ३८१ चिखली ते हिंजवडी-माण फेज ३
– ३०९ आळंदी ते देहूगाव
– ३२४ बीआरटी भोसरी ते हिंजवडी-माण फेज ३
– ३४५ बीआरटी भोसरी ते हिंजवडी-माण फेज ३
– ३५१ आळंदी ते जांबे
– ३५८ भोसरी ते राजगुरुनगर
– ३५८ भोसरी ते चाकण, आंबेठाण चौक
– ३६१ भोसरी ते आळंदी
– १२० भोसरी ते म्हाळुंगे एमआयडीसी
– ३०२ पिंपरीगाव ते भोसरी
– ३०४ चिंचवडगाव ते भोसरी
– ३२६ पिंपरीगाव ते चिखली
– ३२७ हिंजवडी-माण फेज ३ ते आळंदी
– ३३१ चऱ्होलीगाव ते रहाटणी गावमार्गे चऱ्होली फाटा
– ३३१ भोसरी ते रहाटणीगाव
– ३३५ डांगे चौक ते जांबे/ नेरे दत्तवाडी
– ३५५ चिखली ते डांगे चौक
– ३६२ वायसीएम हॉस्पिटल ते आळंदी
– ३८० भोसरी ते हिंजवडी-माण फेज ३
– ३१३ चिंचवडगाव ते चांदखेड