भोसरी, दि. ३० (पीसीबी) – धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन एका ज्यूस विक्रेत्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयासमोर असलेल्या मैदानातून उघडकीस आली.