Notifications

भारत जागतिक विकासासाठी उत्प्रेरक ठरेल – नरेंद्र मोदी  

By PCB Author

October 07, 2018

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – भारत सध्या महत्वाच्या सामाजिक आणि आर्थिक बदलातून जात आहे. त्यानंतर निर्माण झालेला नवा भारत हा जागतिक विकासासाठी उत्प्रेरक ठरेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. उत्तराखंड इव्हेस्टर्स समिटमध्ये आज (रविवारी) ते बोलत होते.