भारतातील गरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही – शिवसेना

0
322
मुंबई, दि.२४ (पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून (ता. २४) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे.
याच पार्श्वभूमिवर शिवसेनेने ट्रम्प यांच्या या दौऱ्याचे स्वागत केले असले तरी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.  ट्रम्प यांचा भारत दौरा हा व्यापारवाढीसाठी आहे त्यामुळे त्यांच्या इथे येण्याने भारतातील गरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनातील अग्रलेखातून शिवसेनेने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

#अग्रलेख प्रे. ट्रम्प यांचे स्वागत !अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे…

Gepostet von Sanjay Raut am Sonntag, 23. Februar 2020