भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब; सूत्रांची माहिती   

0
533

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – अखेर शिवसेना भाजप यांच्यामध्ये समझोता झाला असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभेसाठी २३- २५ जागा आणि विधानसभेसाठी १४४-१४४ जागांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे.