भाजपा आणि शिवसेनेची युती सत्तेसाठी नाही विचारांठी;  मुख्यमंत्र्यांचे कोल्हापुरातील पहिल्या प्रचार सभेत उद्घार

0
418

कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) – भाजपा आणि शिवसेनेची युती सत्तेसाठी नाही, विचारांसाठी आहे, असे उद्घार आज (रविवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुर येथे झालेल्या महायुतीच्या पहिल्या प्रचार सभेत केले.  हिंदुत्ववादी पक्षांची युती असल्याचा अभिमान आहे. आघाडीत ५६ पक्ष असल्याचे आठवले यांनी सांगितले. पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का, कोणत्याही रस्त्यावरील संघटनेला उचलले आणि व्यासपीठावर बसविल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.