Notifications

भाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप  

By PCB Author

December 09, 2018

धुळे, दि. ९ (पीसीबी) – माझ्या गाडीवर केलेला हल्ला भाजपच्या गुंडांनी केला असून पोलिसांना भाजपने मॅनेज केले आहे, पोलीस चोर आहेत. विकले गेले आहेत.  परवा कार्यकर्त्यावर हल्ला झाला तेव्हा ही पोलिसांनी काय केले? उलट त्याच्यावरच ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला, असा आरोप आमदार अनिल  गोटे यांनी केला आहे.