Notifications

 भाजपचीच नव्हे, तर शिवसेनेचीही ऑफर – कालिदास कोळंबकर

By PCB Author

September 25, 2018

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मला केवळ भाजपतूनच नव्हे तर शिवसेनेतूनही ऑफर आहे, असे सांगून  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घरी परत येण्याचे आवाहन केले आहे, असा असा दावा काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला आहे.