Notifications

बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लील व आक्षेपार्ह मजकूर

By PCB Author

April 16, 2019

इंदापूर, दि. १६ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल मोबाईल व्हाट्सअप स्टेटसवर अश्लील आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर ठेवून तो व्हॉट्सअप ग्रूपवर व्हायरल करून अवमान केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.