फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा छळ पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

0
526
संग्रहित

चिंचवड, दि.२८ (पीसीबी) – फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि फिर्यादी (वय ३७ वर्षे) बिजलीनगर चिंचवड येथे राहत असून त्यांचे लग्न झाले आहे. सात वर्षांपासून पती आणि सासू कडून फ्लॅट घेण्यासाठी पंधरा ते वीस लाख रूपये ची मागणी आणि शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने या प्रकरणी फिर्यादिने चिंचवड पोलिस स्टेशनला तक्रार नोदवली आहे. या प्रकरणी पती शेखर प्रभाकर धोत्रे (वय ४० वर्षे) आणि सासू नलिनी उर्फ नुराधा धोत्रे (वय ७० वर्षे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास पोलिस करत आहे.