मुंबई, दि. ६ (पीसीबी) – फ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करू असे सांगून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा मित्रांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.५) डोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.