प्रियकराचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेयसीने स्वत:च्याच घरात केली १ कोटींची चोरी

0
656

राजकोट, दि. १७ (पीसीबी) – प्रियकराचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेयसीने स्वत:च्याच घरात तब्बल १ कोटी रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना गुजराथ मधील राजकोट शहरात घडली.