Maharashtra

प्रा. दादासाहेब पवार यांना पी एच डी पदवी प्राप्त

By PCB Author

January 23, 2021

महाराष्ट्र,दि.२३(पीसीबी) – पांढरी गावचे सुपुत्र प्रा. दादासाहेब भागवत पवार यांना JJT UNIVERSITY मधून Physical Education या विषयात Ph. D ची पदवी प्राप्त झाली आहे. स्वतःच्या बळावर आणि कष्टावार Physical Education या विषयात त्यांनी पी एच डी पदवी मिळवली आहे.

हि पदवी त्यांना जे जे टी विद्यापीठ जयपूर येथून प्राप्त झाली आहे. त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हि पदवी प्राप्त केली आहे. प्रा. पवार दादासाहेब यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढील कार्याला त्यांना खूप शुभेच्छा.