मुंबई, दि. १३ (पीसीबी) – निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) नोटीस पाठवली आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.