Notifications

पोलीस उप अधीक्षक श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती

By PCB Author

January 03, 2019

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – ठाणे येथील राज्य महामार्ग पोलीस उप अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आज (गुरुवार) गृह  विभागाने प्रसिध्द केला.