Notifications

पुण्यात वकीलाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By PCB Author

January 18, 2019

पुणे, दि. १८ (पीसीबी) –  मुंबई उच्च न्यायालयात वकीली करणाऱ्या पुण्यातील एका वकीलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.१५) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.