पुणे, दि. ७ (पीसीबी) – प्रेमविवाह केल्याने एका तरुणाचा त्याच्या मामाने आणि चुलत भावाने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोहगाव येथे ( २० जुलै २०१७) मध्ये घडली होती.