पुणे होर्डिंग दुर्घटना प्रकरणी दोघांना अटक

0
353

पुणे, दि. (पीसीबी) – शुक्रवारी (दि. ) दुपारच्या सुमारास पुण्यातील जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले. मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. या प्रकरणी दोन रेल्वे कर्मचाऱ्याना दोघांना अटक करण्यात आली आहे.