Notifications

पुणे रेल्वे स्थानकावर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकावर गोळीबार; दिवसभरातील तीसरी घटना

By PCB Author

November 21, 2018

पुणे, दि. २१ (पीसीबी) – पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफोर्म क्रमांक तीनवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या गोळीबार केला. ही घटना आज (बुधवार) दुपारच्या सुमारास घडली.