पुणे; दत्तगुरूंची पायी  वारी पालखी सोहळा त्रिमुखी दत्त चौक येथून श्री क्षेत्र गाणगापूरकडे प्रस्थान

0
490

पुणे, दि.३० (पीसीबी) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात  महाराष्ट्रातील पहिली दत्तगुरूंची पायी  वारी पालखी सोहळा गुलटेकडीमधील  डायस प्लॉट येथून त्रिमुखी दत्त चौक येथून सकाळी  श्री क्षेत्र गाणगापूरकडे प्रस्थान झाली.

पालखीचे  यंदाही पाचवे वर्ष होते .या पालखीसोबत महिलावर्ग लहान मुले आणि दत्त भक्त सहभागी झाले होते . या पालखीचे आयोजन दत्तभक्त राहुल खुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले .