पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पावेतीन लाखांचा गंडा

0
324

पुणे, दि. २१ (पीसीबी) – एका पुजाऱ्याच्या मुलाला आणि सुनेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो असे सांगून त्यांची तब्बल २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.