Pimpri

‘पीएमआरडीए’ निवडणूक: निकाल कोणाला किती मते? जाणून घ्या…

By PCB Author

November 12, 2021

पिंपरी, दि.१२ (पीसीबी) : ‘पीएमआरडीए’ निवडणूकीमध्ये नक्की निकाल काय लागला? कोणाला किती मते मिळालीत जाणून घेऊयात…

अरुण जगन्नाथ भेगडे – ०२ संतोष मारुती भेगडे – ५७ विजय शिवाजी वढणे – ५२

अॅड. कदम रामचंद्र उर्फ चंदूशेठ आत्माराम – ८०० कस्पटे संदिप अरुण – १२०० ज्योती गणेश कळमकर – १२०० अजित दामोदर गव्हाणे – १४०० गायकवाड निर्मला मनोज – १४०० जयश्री वसंत गावडे – १२०० वैशाली ज्ञानदेव घोडेकर – १२१० हरिदास कृष्णा चरवड – ११०० प्रविण माणिकचंद चोरबेले – ११०० बाबुराव दत्तोबा चांदेरे – १२२१ अनिल वसंतराव टिंगरे – १२०० ढाके नामदेव जनार्दन – १२०० किरण दगडे पाटील – १२०० दोडके सचिन शिवाजीराव – १३०० चंद्रकांत बारकु नखाते – १०१० वैशाली सुनिल बनकर – १३०० बराटे दिलीप प्रभाकर – १२३६ वसंत प्रभाकर बोराटे – १३०८ भोसले राणी रायबा – १२०० मोरेश्वर महादु भोंडवे – १३०० मंगला प्रकाश मंत्री – ११०० राजेंद्र यशवंत शिळीमकर – १२०० अॅड अविनाश राज साळवे – १३००

स्वप्निल दत्तात्रय उंद्रे – ६४५० मिनाथ मारुती कानगुडे – ११४ वैशाली बाबाजी काळे – ०० गव्हाणे यशवंत आबासाहेब – ५१६७ वैभव दगडू गावडे – ०० अशोक रघुनाथ गोगावले – २२४९ संतोष अनंता गोरडे – २२९७ सुखदेव बाळू तापकिर – ६९८३ सुरेखा संतोष तोंडे – ३१४ प्रमोद ज्ञानेश्वर दळवी – ०० संदिप बबन नलावडे – ४५०७ मनिषा राजेश निवंगुणे – १०७ प्रियांका दशरथ पठारे – ७४०० कुलदीप गोंविद बोडके – ५४०७ मारुती धर्माजी भडाळे – १०० वसंत सुदाम भसे – ७२०० |सुनिल बाळकृष्ण येवले – ०० विठ्ठल राजाराम शितोळे – ४०४२ निकिता रमेश सणस – २०४४ जितेंद्र रामचंद्र साळुंके – २६७९ दिपाली दिपक हुलावळे – ६३९६