पिंपळे सौदागरमध्ये दोघांसोबत झालेल्या वादानंतर संगणक अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

0
530

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – दोघा तरुणासोबत झालेल्या वादानंतर एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या संगणक अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास पिंपळे सौदागर येथून उघडकीस आली.