पिंपळे गुरव येथील शंकर मंदिराचा स्लॅब कोसळून दोन कामगार गंभीर जखमी

0
589

चिंचवड, दि. २० (पीसीबी) –  पिंपळे गुरव येथील स्माशान भुमीजवळील पवना नदीच्या शेजारी असलेल्या शंकराच्या मंदिराचे दगडी बांधकाम आज (बुधवार) सायंकाळी पावनेचारच्या सुमारास सुरु होते. यावेळी सभा मंडपाचे काम सुरु असताना दोन कामगारांच्या अंगावर स्लॅब कोसळा, त्या खाली अडकून दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले.