पिंपळे गुरव येथील महादेव मंदिर दुर्घटने प्रकरणी कॉन्ट्रॅक्टदाराला अटक

0
425

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास महादेव मंदिराचा सभा मंडप अंगावर कोसळुन झालेल्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.