पिंपळे गुरव येथील जगताप पेट्रोल पंपाजवळ कार जळून खाक

0
552

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका इंडिका कारच्या चालकाची कार जळून खाक झाली आहे. ही घटना आज (रविवार) सायंकाळी पावनेपाचच्या सुमारास पिंपळे गुरव येथील जगताप पेट्रोल पंपाजवळ घडली.