पिंपळेनिलख येथील इंदुमती कामठे यांचे निधन

0
829

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – पिंपळेनिलख येथील इंदुमती निवृत्ती कामठे यांचे बुधवारी (दि. १) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती महादेव कामठे यांच्या त्या पत्नी होत. तसेच भाजपचे विद्यमान नगरसेवक तुषार कामठे यांच्या त्या आजी होत.