पिंपरी विधानसभा भाजप युवती आघाडीच्या अध्यक्षा पदी काजल मोहरे

0
550

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – काळेवाडी येथील काजल मोहरे यांची पिंपरी विधानसभा भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या अध्यक्षा पदी नुकतीच निवड करण्यात आली.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवती आघाडीच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम उपस्थित होते.