Pimpri

पिंपरी येथील गांधीनगर वस्तीत कुकरचा स्फोट होऊन दोन लहान मुले जखमी

By PCB Author

April 08, 2020

 

पिंपरी, दि.८( पीसीबी) – पिंपरी गांधीनगर येथे स्वयंपाक करतानी कुकरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना काल दि.७ मंगळवार रोजी सायंकाळी ९ च्या सुमारास घडली. कोणतेही मोठी हानी पोहचली नाही मोठी दुर्घटना टळली.

पिंपरी येथील गांधीनगर वस्तीमध्ये स्वयंपाक करतानी कुकरचा स्फोट होऊन एक दोन वर्षाचा मुलगा आणि तिन वर्षाचा मुलाला हाता पायाला तोंडाला दुखापत होऊन जखमी झाले आहे. हि घटना दि.७ मंगळवार रोजी घडली. मोठी दुर्घटना टळली.