पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवती आघाडीच्या उपाध्यक्षपदी रजनी काळे

0
461

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या उपाध्यक्षपदी रजनी काळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

तर चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या अध्यक्षपदी संगीता जगदाळे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्य म्हणून काजल मोहर, भावना शर्मा यांची निवड करण्यात आली.  आरती ओव्हाळ यांची चिंचवडगाव अध्यक्षपदी निवड करण्यात आली.