Pimpri

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक बाबू नायर यांच्या वडिलांचे निधन

By PCB Author

December 26, 2018

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व स्वीकृत नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. एस. नायर (वय ९७) यांचे बुधवारी (दि. २६) वृद्धापसाळाने निधन झाले. त्यांच्यावर गुरूवारी (दि. २७) सकाळी दहा वाजता पिंपरी, लिंकरोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.