पिंपरीत पत्नीला अश्लील मेसेज पाठवल्याने पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा

0
406

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पतीने पत्नीच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवल्याने ३५ वर्षीय पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पिंपरीतील कामगारनगर येथे घडली.