पिंपरीत कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्यावर समाजिक बहिष्कार

0
583

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या पिंपरी भाटनगर येथील ऐश्वर्या भाट-तमायचीकर यांच्यावर समाजिक बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.