पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.७) रात्री दहाच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी भाटनगर कमाणीजवळ केली.