पिंपरीतील एच.ए मैदानावर जळालेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळला

0
578

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – नेहरुनगर येथील एच.ए मैदानात आज (गुरुवार) सकाळी संतोषीमाता चौकाजवळ एका आठ ते दहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून तिच्या अंगात पिवळ्या रंगाच टॉप आहे.