पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – बिळातील विषारी सापाने चावा घेतल्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास पिंपरीगावातील वाघेरे कॉलनी येथे घडली.