पालिका कर्मचाऱ्याने आपल्याच हाताने गळ्यावर फिरवला सुरा; यापूर्वीही केला होता प्रयत्न..

0
230

रतलाम, दि. १३ (पीसीबी) -कोरोना काळात अनेक ठिकाणी आत्महत्याच्या बातमी समोर आल्या आहेत. ही सर्व परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूर याच्या आत्महत्येनंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्यासह अनेक गोष्टींवर मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र अद्यापही देशात आत्महत्येच्या घटना वारंवार पाहायला मिळत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम येथील असून येथे नगर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने अत्यंत क्रूर पद्धतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

येथील 55 वर्षीय पालिका कर्मचाऱ्याने आपल्या हाताने गळ्यावर सुरा फिरवून आत्महत्या केली. यापूर्वीही या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे आणि त्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे..
कोरोना काळात अनेक ठिकाणी आत्महत्याच्या (Suicide) बातमी समोर आल्या आहेत. ही सर्व परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूर याच्या आत्महत्येनंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्यासह (Mental Health) अनेक गोष्टींवर मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र अद्यापही देशात आत्महत्येच्या घटना वारंवार पाहायला मिळत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम येथील असून येथे नगर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने अत्यंत क्रूर पद्धतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

येथील 55 वर्षीय पालिका कर्मचाऱ्याने आपल्या हाताने गळ्यावर सुरा फिरवून आत्महत्या केली. यापूर्वीही या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे आणि त्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे