पाटणा, दि. ३ (पीसीबी) – संयुक्त जनता दलाच्या आमदार बिमा भारती यांच्या मुलाचा मृतदेह आज (शुक्रवार) रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या कि हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.