पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्या

0
343

पिंपरी, दि. 9 (पीसीबी) : पगार वेळेत मिळाला नाही म्हणून एका ठेकेदराकडे काम करणाऱ्या रविंद्र प्रताप सिंग (वय ४०, मूळगाव उत्तरप्रदेश) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.\

ठेकेदार विरेंद्र शर्मा याच्याकडे रविंद्र सिंग हा सुपरवायझर म्हणून काम करीत होता. परंतु, पगार मिळाला नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सीएमईमध्ये राहत असलेल्या खोलीत गळफास घेतला आहे. साडे सात वाजता ही घटना उघडकीस आली आहे.