Desh

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात

By PCB Author

January 21, 2020

दिल्ली, दि.२१ (पीसीबी) – दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.

Delhi Election 2020 ft. Shah-ji pic.twitter.com/I1WFf3lYnL

— Political Kida (@PoliticalKida) January 19, 2020